Aditi tatkare ladki bahin yojana : महिलांनो! 4500 खात्यात जमा झाले नाहीत; टेन्शन घेऊच नका, फक्त
लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी
Ladki Bahin Yojana 3rd Installment Latest Update: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या आणि
दुसऱ्या हफ्त्याची रक्कम जमा झाल्यानंतर महिलांना आता तिसऱ्या हफ्त्त्याची प्रतिक्षा लागली आहे.
लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी
लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी
ज्या महिलांच्या खात्यात अजून 4500 जमा झाले नाहीत, त्यांनी अर्जात भरलेली माहिती पुन्हा एकदा तपासून पाहावी. म्हणजे अर्जात भरलेला बँक तपशील पुन्हा एकदा चेक करा. बँक तपशील योग्य पद्धतीने भरला असेल, तर आधार लिंक झालं आहे की नाही, याची खात्री करा.
जर बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसेल, तर तुम्हाला तिसऱ्या हफ्त्याचे पैसे मिळणार नाहीत.