पी एम किसान च्या गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
पी एम किसान च्या गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान योजना सुरू करण्यात आली आहे. एका kisan new list शेतकरी कुटुंबाला वर्षाला ६,००० रुपये मिळतात. एका वर्षात तीन हप्ते, दर चार महिन्यांनी एक हप्ता, थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. या योजनेअंतर्गत देशभरातील 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत. आतापर्यंत 3.04 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वितरित करण्यात आली आहे. आत्तापर्यंत दिलेल्या हप्त्यांचा विचार केल्यास, वितरित केलेली एकूण रक्कम 3.24 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.