नमो शेतकरी ४००० हजार रुपये बँक खात्यात जमा, गावानुसार यादी जाहीर January 1, 2025 by akshay1137 👉 यादीत तुमचे नाव शोधा 👈 Namo Shetkari Yojana : महाराष्ट्र शासनाने नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना अंतर्गत वर्षाला ६००० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना वर्षाला एकूण १२००० रुपये अनुदान मिळेल. जर का तुम्ही प्रधान मंत्री पी एम किसान सम्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर आता नमो शेतकरी महा सम्मान निधी योजना महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आली आहे यात योजनेत सुद्धा तुम्हाला वार्षिक एकूण ६००० रुपये अनुदान मिळतील. प्रधान मंत्री सम्मान निधी योजना हि केंद्र शासनाच्या माध्यमातून चालवली जात आहे आता महाराष्ट्र शासनाद्वारे हि नमो शेतकरी योजना राबवण्यात येणार आहे . या योजने अंतर्गत सुद्धा वार्षिक ६००० रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. केंद्र शासनाद्वारे ६००० रुपये तसेच राज्य शासनाद्वारे ६००० एकूण १२००० रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. 👉 यादीत तुमचे नाव शोधा 👈 नमो शेतकरी ४००० हजार रुपये बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात गावानुसार यादीत तुम्ही तुमचे नाव चेक करू शकता त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. दिलेल्या महिन्यांच्या यादीनुसार नमो शेतकरी योजनेचे पैसे खात्यात जमा होतील अशी शक्यता होती. परंतु आताच या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचे २ हजार रुपये जमा झाले आहेत आणि शासनाच्या माध्यमातून दिलेल्या अपडेटनुसार पीएम किसान योजनेसाठी पात्र असलेले जे शेतकरी आहेत याच शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. यामुळे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही पीएम किसानचे पात्र शेतकऱ्यांची यादी पाहू शकता Namo Shetkari Yojana. 👉 यादीत तुमचे नाव शोधा 👈